Home » TV » Candid Moments Of Ram And Sakshi Tanwar On Shooting Set
जाहिरात

PHOTOS : राम कपूर आणि साक्षीचे शुटिंग सेटवरील मस्तीचे क्षण

भास्कर नेटवर्क | Feb 19, 2013, 14:41PM IST
1 of 15

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध जोडी राम कपूर आणि साक्षी तन्वर यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या या दोघांची 'बडे अच्छे लगते है' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या हेक्टिक शुटिंग शेड्युलमधून वेळ  काढत हे दोघेही मालिकेच्या संपूर्ण टीमबरोबर खूप मस्ती करतात.
आज आम्ही तुम्हाला 'बडे अच्छे लगते है' मालिकेच्या सेटवरील मस्तीचे क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 

 
Click for comment
 
 
जाहिरात
Email Print Comment