Home » TV » PHOTOS: Rani Mukerji Glams Up Launch Of Sanjay Leela Bhansali's 'Saraswatichandra'

PHOTOS : 'सरस्वतीचंद्र'च्या लाँचला पोहोचली राणी मुखर्जी

भास्कर नेटवर्क | Feb 15, 2013, 15:23PM IST
1 of 14

संजय लीला भन्साळी आता छोट्या पडद्यावर घेऊन येत आहेत एक प्रेम कहाणी. 'सरस्वतीचंद्र' हे नाव आहे संजय लीला भन्साळी यांच्या नवीन मालिकेचे. या मालिकेद्वारे ते छोट्या पडद्यावर पाऊल ठेवत आहेत. या मालिकेचे लाँचिंग नुकतेच करण्यात आले. या लाँचिंग इवेंटला अभिनेत्री राणी मुखर्जी आवर्जून हजर होती.
यावेळी राणीने सांगितले की, ''संजय लीला भन्साळी माझे चांगले मित्र आणि आवडते दिग्दर्शक आहेत. त्यांच्या
छोट्या पडद्यावरील पदार्पणासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आले आहे.''
या कार्यक्रमाची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Ganesh Chaturthi Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment