जाहिरात
Home >> Bollywood >> TV Guide >> Tushar Kapoor And Ritesh Deshmukh In Zalak Dikhala Jaa

PHOTOS : 'झलक...'च्या सेटवर सुपरकुल रितेश आणि तुषार

1 of 9 Photos

चित्रपटाची रिलीज डेट जवळ आली की, कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी थेट स्मॉल स्क्रिन गाठतात. रितेश देशमुख आणि तुषार कपूरनेही आपल्या आगामी 'क्या सुपर कुल है हम' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छोट्या पडद्यावरील 'झलक दिखला जा'च्या सेटवर हजेरी लावली. येत्या २७ जुलैला रितेश आणि तुषारची सेक्स कॉमेडी असलेली ही फिल्म रिलीज होणार आहे.

या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख आणि तुषारने फक्त हजेरीच लावली नाही तर आपला खास परफॉर्मन्सही दिला. रितेशने माधुरी दीक्षितबरोबर चक्क मराठी गाणे गायले तर तुषारने माधुरीबरोबर ठेका धरला. 

तुषार आणि रितेशने 'झलक दिखला जा'च्या सेटवर फुल ऑन मस्ती केली.

छायाचित्रांमध्ये पाहा रितेश आणि तुषारची ही खास 'झलक'...



वाचकांचे विचार
 
 
Code:
9 + 8

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment