जाहिरात
 
 
 

बेटी बीचं नाव 'अभिलाषा' नसल्याचा बिग बींकडून खुलासा

 
Source: दिव्य मराठी वेब टीम   |   Last Updated 17:47(22/02/12)
 
 
 

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लाडक्या लेकीच्या नावाबाबतचा सस्पेन्स संपवत प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी ट्विटरवर ट्विट करुन बेटी बीच्या नावाचा खुलासा केला होता. बेटी बीचं नाव 'अभिलाषा' ठेवण्यात आलं असल्याचं शोभा डेने ट्विटरवर ट्विट केलं होतं.

मात्र यावर बिग बी अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर ट्विट करुन आपल्या नातीचं नाव अभिलाषा नसल्याचं स्पष्ट केलं आहे. बेटी बीच्या नावाचा खुलासा मी रुग्णालयातून घरी गेल्यानंतरच करणार असल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.

बिग बींनी स्वतः अभिलाषा नावाचा इंकार केल्यामुळे आता बेटी बीचं नाव काय असणार याबाबतची उत्सुकता आणखी वाढली हे नक्की. म्हणजेच काय तर बेटी बीचं नाव काय असणार हे जाणून घेण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार असचं दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
7 + 10

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment