टीव्ही रिएलिटी स्टार आणि मॉडेल कोको ऑस्टिन आपल्या हॉट आणि सेक्सी बॉडीमुळे तिच्या चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. कोकोही आपल्या चाहत्यांना कधीच निराश करत नाही आणि त्यांच्यासाठी अंगप्रदर्शन करत असते.
कोकोने नुकतेच सायकलिंग करतांना खास फोटोशूट केले. यावेळी तिच्याबरोबर तिचे दोन खास बुलडॉगही होते.
न्यू जर्सीतील ओल्ड हॉन्ट एस्बरी पार्कमध्ये सायकलिंग करतांना कोकोने शानदार पोज देऊन खास फोटोशूट करुन घेतले. नीळ्या-पांढ-या रंगाच्या पोल्का डॉटेड टू पीस बिकनीमध्ये कोकोने फोटोशूट केले.
छायाचित्रांमध्ये पाहा, सायकलिंग करणा-या कोकोचा मदमस्त अंदाज...