ई-पेपर
कॉमेडी एक्ट्रेस अन्ना फरीसच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. सौंदर्यवती अन्नाने नुकतेच हॉट आणि सेक्सी फोटोशूट करुन घेतले. एका एडल्ट फॅशन मॅग्झिनमध्ये अन्नाच्या या मादक अदा पाहायला मिळणार आहेत. अन्नाच्या मदमस्त अदा पाहा या छायाचित्रांमध्ये...