Home » TV » Diya-Aur-Baati-Hum-Completes-200-Successful-Episodes

'दिया और बाती हम' चे 200 एपीसोड पूर्ण

Danikbhaskar.com | May 29, 2012, 18:50PM IST

स्टार प्लसवरील नंबर एकची धारावाहीक 'दिया और बाती हम' च्या 200 वा एपीसोड पूर्ण झाल्याबद्दल केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी निर्माता  रोहित राज गोयल आणि सहाय्यक निर्माता दिलशाद यांच्या समवेत अनस राशिद, दीपिका सिंह, नीलूजी, श्रेयस, आणि अशोक उपस्थित होते.

या मालिकेत मुख्य भुमिका साकारणार्‍या अभिनेत्री दीपिकाने सांगितले की, ' हा क्षण फार आनंदाचा आहे, आन्ही सर्व एक मोठ्या, आनंदी परिवारासारखे आहोत आणि एकमेकांसोबत आहोत.


Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment