हॉलिवूड स्टार जेम्मा कोलिंसने स्पेनमध्ये गुलाबी रंगाची पोल्का डॉट्सची बिकनी घालून आपली मादक अदा दाखवली.जेम्मा काही दिवसांपूर्वी येथे आपल्या सुट्या घालवण्यासाठी आली होती. जेम्मा स्पेनच्या बीचवर वर्कआऊट करतांना अनेकांना दिसली.
जेम्माने बिकनीशी मॅच होईल असे नेलपॉलिश हातापायांच्या नखांना लावले होते.
या छायाचित्रांमध्ये पाहा जेम्मा कोलिंसची ही कातिल अदा...