हॉट व्हिडिओ आणि छायाचित्रांसाठी प्रसिद्ध असलेली किंगफिशर मॉडेल पूनम पांडे हिने दिलेले वचन पाळले. आयपीएलच्या पाचव्या पर्वावर कोलकाता नाइट रायडर्सने पहिल्यांदा विजेतेपदाचे नाव कोरले. त्याचबरोबर पूनमने अंगावरील एक- एक वस्त्र उतरवून कोलकाता संघाला विजयाची भेट दिली आहे. पूनमने आपले 'न्यूड' छायाचित्रे ट्विटरवर पोस्ट केले आहेत.
पूनम म्हणाली, 'शाहरूख खानची मी जबरदस्त फॅन आहे. त्याच्यासाठी मी काहीही करू शकते. त्याचा कोलकाता संघ आयपीएल-5 जिंकावा म्हणून मी 'न्यूड' होण्याचे वचन दिले होते. ते मी पूर्ण केले आहे.'
2011 मध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यानही पूनमने टीम इंडियासाठी विवस्त्र होण्याचे जाहीर केले होते. परंतु त्यावर बीसीसीआयने हरकत घेतली होती. त्यामुळे पूनमचे स्वप्न अपूर्ण राहीले होते. शाहरुखच्या संघाने आयपीएल-5 चे विजेतेपद मिळविले. त्याबरोबरच दुसरीकडे पूनमने न्यूड होऊन वचन पूर्ण केले. पाहा फोटो....