जाहिरात
Home >> Bollywood >> Mirch Masala >> Jannat-2 Star Esha Gupta Smouldering Hot On Maxim

PHOTOS: 'जन्नत-2' गर्ल ईशा गुप्ताचे सेक्सी पोज!

1 of 6 Photos

बॉलिवूडमधील एंजेलिना झोली अर्थात ईशा गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 'जन्नत-2' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ईशाने नुकतेच फॅशन मॅग्झिन 'मॅक्सिम' हॉट फोटोशूट केले.

ईशाचा फोटो 'मॅक्सिन'च्या जून महिन्याच्या एडिशनच्या कव्हर पेजवर प्रसिद्ध झाले आहे. फोटोशूट करताना ईशाने ब्लॅक लॉन्जरी परिधान केली आहे.

ईशा 'जन्नत 2'नंतर इमरान हाशमी आणि बिपाशा बसु यांच्यासोबत 'राज़ 3' आणि प्रकाश झा यांच्या 'चक्रव्यूह'मध्ये दिसेल. छायाचित्रांत पाहा सेक्सी ईशा गुप्ताला...



वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment