जाहिरात
Home >> Bollywood >> Hollywood >> Julianne Hough Steals The Spotlight From Tom Cruise In A Bright Yellow Dress

ज्यूलियनला पिवळ्या स्लिम ड्रेसमध्ये पाहाल तर पाहतच राहाल!

1 of 9 Photos

'रॉक' म्युझिकल हॉलिवूड चित्रपट 'रॉक ऑफ एजेज' प्रीमियरला अभिनेत्री ज्यूलियन हफ अशा अवतारात अवतरली की, सगळे तिला पाहून थक्क झाल. पार्टीतील सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळून होत्या. पिवळ्या स्लिम ड्रेसमधील तिचे ते मादक सौदर्य अधिक खुलून दिसत होते. ती जणू सगळ्यांना घायाळ करण्यासाठीच तेथे अवतरली होती. 

'रॉक ऑफ एजेज'मध्ये एका छोट्याशा खेड्यातून मोठ्या शहरात आलेल्या तरुणीची कथा रंगविण्‍यात आली आहे. करियरसाठी झपाटलेल्या तरुणीचा संघर्ष रुपेरी पडद्यावर रंगविण्यात आला आहे.

या चित्रपटाच्या प्रीमियरला ज्यूलियनने चमकदार पिवळ्या रंगाच्या स्लिम ड्रेसमध्ये परिधान केला होता. आकर्षक अवतारात अवतरलेल्या ज्यूलियन क्षणात सगळ्यांचा केंद्र बनली. तिच्या चमकमुळे पार्टीतल्या अन्य कलाकारांची चमक फिकी पडली होती. पार्टीत ज्यूलियनच्याच ड्रेसबाबत सर्वत्र चर्चा सूरू होती. छायाचित्रांत पाहा पिवळ्या स्लिम ड्रेसमध्ये ज्यूलियनला....



वाचकांचे विचार
 
 
Code:
10 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment