जाहिरात
Home >> Bollywood >> Mirch Masala >> Katy Perry Opting For A Nude Outfit - Photos

PHOTOS : कॅटीने परिधान केला असा ड्रेस की दिसले सगळेकाही

1 of 7 Photos

पॉप सिंगर आणि अभिनेत्री कॅटी पेरी सिंगिंगबरोबरच आपल्या सौंदर्यामुळेही ओळखली जाते. कॅटीचे चाहते तिच्या हॉट आणि सेक्सी अंदाजाचे दिवाने आहेत.

काही दिवसांपूर्वी कॅनडाच्या टोरंटोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये अमेरिकन सिंगर कॅटीने  परिधान केलेला ड्रेस चक्क घालून न घातल्यासारखा होता.     

कॅटीने स्किन कलरचा टाईट ड्रेस परिधान केला होता. त्या ड्रेसमधून कॅटीच्या शरीराचा प्रत्येक भाग स्पष्ट दिसत होता. या अवॉर्ड फंक्शनमध्ये कॅटीने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांची मने जिंकली. मात्र तिच्या विचित्र पेहरावामुळेही तिची भरपूर चर्चा झाली.

विचित्र ड्रेसमध्ये दिसणा-या कॅटीला पाहा या छायाचित्रांमध्ये...


वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 1

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment