Home » Hollywood » Kim Kaedashian Without Makeup Photo

विदाऊट मेकअप असलेल्या या अभिनेत्रीला ओळखा...

वृत्तसंस्था | Apr 23, 2012, 13:38PM IST
1 of 3

अमेरिकन रिएलिटी सुररस्टार किम कार्दिशियनचा हा फोटो तिची आई क्रिस जेनेरने ट्विटरवर शेअर केला आहे. ५६ वर्षीय क्रिसने आपली मुलगी किमचा झोपेतला फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हॉट दिसणारी किम या छायाचित्रात अगदीच साधी दिसत आहे. तिचा हा फोटो पाहून तिला ओळखणे कठीण आहे. शिकागोमध्ये एका कार्यक्रमात किम आपल्या आईबरोबर सहभागी झाली आहे. किमच्या आईने ट्विटरवर फोटो शेअर करुन ट्विट केले की, किम आजही माझ्यासाठी लहानच आहे.

Ganesh Chaturthi Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment