किम कार्डीशिएनने दिल्या ‘ईद’च्या शुभेच्छा!
वृत्तसंस्था
| Aug 31, 2011, 15:26PM IST

काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटीज ईदच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत.
अभिनेत्री किम कार्डीशियन तिच्या ट्विटरवर ‘ईद मुबारक’ असं म्हणतो. ती पुढं म्हणते की, ‘जगभरातील माझ्या मित्रांना ईद मुबारक. ऑक्टोबरमध्ये दुबईत मिलियन्स ऑफ मिल्कशेकमध्ये बघू इच्छिते.’
काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेली किम म्हणते की, ‘जे लोक ईद साजरा करत आहेत, त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. सर्वांचा दिवस चांगला जावो.’
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात




