Home » Marathi Katta » Marathi Celebriety Wedding

PHOTOS : हे आहेत मराठी सेलिब्रिटींचे रिअल लाईफ जोडीदार

दिव्य मराठी वेब टीम | Feb 21, 2013, 10:42AM IST
1 of 20

मराठी फिल्म इंडस्ट्रीतलेही अनेक कलाकार अलिकडेच रेशीमगाठीत अडकले. हेमंत ढोमे, क्षिती जोग, तेजस्विनी पंडीत, सौरभ गोखले या कलाकारांनी अलीकडेच सप्तपदी घेतल्या. तर काही कलाकारांना लग्नाचे वेध लागले आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच लग्नगाठीत अडकणार आहे. व्हिज्युअल इफेक्ट्सच्या क्षेत्रात काम करणा-या अमेय गोसावीसोबत सई यावर्षी विवाहबद्ध होणार आहे.
याचनिमित्ताने आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या रिअल लाईफ जोडीदाराची ओळख करुन देत आहोत.  पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मराठी सेलिब्रिटींचे रिअल जोडीदार...

Ganesh Chaturthi Photo Contest
 
Click for comment
 
 
 
जाहिरात
Email Print Comment