जाहिरात
Home >> Bollywood >> Marathi Katta >> 'Pune 52' Release In PVR

PHOTOS : फक्त महाराष्ट्रातच नव्हे, देशभरात रिलीज होणार 'पुणे 52'

1 of 12 Photos

गिरीश कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला 'पुणे 52' हा सिनेमा नवीन वर्षात आपल्या भेटीला येतोय. 18 जानेवारीला रिलीज होणारा हा सिनेमा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात रिलीज होणार आहे.

 

पीव्हीआर ग्रुपने 'डिरेक्टर रेअर'साठी या सिनेमाची निवड केली आहे. पीव्हीआर हा सिनेमा भारतातील प्रमुख शहरांमध्ये रिलीज करणार आहे.  इंडियन मॅजिक आय मोशन पिक्चर्स आणि आरभाटची निर्मिती असेलला हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर आहे.

 

गिरीश कुलकर्णीची प्रमुख भूमिका असेलल्या 'पुणे 52' या सिनेमाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...


वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 1

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment