जाहिरात
Home >> Bollywood >> TV Guide >> Shilpa And Raj Will Launch Zoom Channel

शिल्पा शेट्टी रिलॉन्च करणार झूम चॅनल

दिव्य मराठी वेब टीम | Jul 06, 2012, 10:13AM IST
 
 


शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा या पतीपत्नीने झूम चॅनल रिलॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. या चॅनलचे रिलॉन्चिंग अमेरिकन बॉक्सिंग रिएलिटी शो 'कटेंडर'वर आधारित कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. हा एक बॉक्सिंग शो असून दर आठवड्याला बॉक्सर  रिंगणात लढतील आणि प्रत्येक आठवड्याला एक बॉक्सर बाहेर पडेल.

या शोमध्ये दोन टीम असतील आणि कोणकोणत्या बॉक्सरमध्ये सामना रंगणार हे त्याच टीम ठरवतील.हरणा-याला शोच्या बाहेर पडावे लागेल.

सुत्रांच्या माहितीनुसार, पुढच्या महिन्यात ही वाहिनी रिलॉन्च होण्याची शक्यता आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment