इंडो-कॅनडियन वंशाची पोर्न स्टार सनी लियोनचा आगामी 'जिस्म २' हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटातले बोल्ड प्रोमो आणि गाणी बरीच गाजत आहेत. सनीच्या 'जिस्म २' मधील नवीन गाण्याची छायाचित्रे लीक झाली आहे.
पाहा, या हॉट गाण्याची झलक या छायाचित्रांमध्ये...