फराह खान आणि बोमन ईराणी आपल्या आगामी 'शिरीं-फरहाद की तो निकल पडी' या चित्रपटासाठी खूपच एक्साइटेड आहे. या चित्रपटाची क्रिएटीव्ह टीम चित्रपटाला यशस्वी करण्यासाठी कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाहीये. अलीकडेच या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यावेळी करण जोहरही उपस्थित होता.
पाहा, या इवेंटची ही खास छायाचित्रे...