व्हिडिओ : घना-राधाची रोमॅण्टिक गोष्ट 'तुझ्या विना...'
दिव्य मराठी वेब टीम
| Jun 20, 2012, 10:33AM IST

छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेत सध्या इंट्रेस्टिंग ट्रॅक सुरु आहे. मालिकेत अबीरची (उमेश कामत) एन्ट्री झाली आहे. अबीरमुळे घना अस्वस्थ झाला आहे. तर दुसरीकडे राधाही घनाच्या प्रेमात पडली आहे. मालिकेत या दोघांवर चित्रीत झालेले रोमॅण्टिक गाणे नुकतेच पाहायला मिळाले. 'तुझ्या विना...' हे शब्द असलेलं गाणं घनाच्या प्रेमात पडलेल्या राधाच्या मनातल्या घालमेलीचं आहे. वैशाली सामंत आणि मंगेश बोरगावकर यांनी हे गाणे गायले असून निलेश मोहरीरने या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.
पाहा, घना-राधाचे हे रोमॅण्टिक गाणे...
सौजन्य - झी मराठी
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





