Home » Business » Auto » Hachback Car's Four Publicity Models

हॅचबॅक गाड्यांची चार बहुचर्चित मॉडेल्स

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 25, 2013, 23:48PM IST
1 of 4
 शेवरले सेल 1.2 लिटर   किंमत 5.57लाख
शेवरले सेल 1.2 लिटर किंमत 5.57लाख

हॅचबॅक गाड्यांची चार बहुचर्चित मॉडेल्स
शहरातील रस्त्यांवर धावणा-या पेट्रोल हॅचबॅक गाड्यांपैकी शेवरले सेल यू-व्हीए, फोर्ड फिगो, मारुती स्विफ्ट आणि टोयोटा इटिओस लिव्हा बहुचर्चित गाड्या आहेत. सहा लाखांपेक्षा कमी किमतीच्या या गाड्यांनी अल्पावधीतच ग्राहकांची मने जिंकली आहेत. या गाड्यांचे लूक, डिझाइन व परफॉर्मन्सवर एक दृष्टिक्षेप...

Email Print
0
Comment