Home » Business » Gadget » HTC One Launched In Market

एचटीसीचा नवा स्मार्टफोन HTC One लॉन्च

भास्कर न्यूज नेटवर्क | Feb 20, 2013, 18:31PM IST
एचटीसीचा नवा स्मार्टफोन HTC One लॉन्च

'एचटीसी' कंपनीने आपला नवा स्मार्टफोन HTC One बाजारात उतरविला आहे. मात्र अद्याप कंपनीने या मोबाईलच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही. टेक एक्सपर्टच्या मते 60000 रुपयांच्या जवळपास या स्मार्टफोनची किंमत असू शकते.

HTC One मध्ये 1.7 GHz चे अद्यवावत क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर बसविण्‍यात आले आहे. 2 GBची रॅम आहे. अँड्राईड जेली बिन ऑपरेटिंग सिस्टिम असून स्क्रीन डेंसिटी 468 पिक्सेल/इंच (1920X1080) आहे. 32 GB इंटरनल मेमरी आहे.

Email Print
0
Comment