अब्जाधीशांमधील मुकेश अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, गोदरेज घराणे असो वा लक्ष्मी मित्तल असो. अनेक लोकांना यांच्या वारसांविषयी काही माहिती नसते. आज आम्ही अशाच दहा घराण्यातील दहा नव्या पिढीशी तुमची भेट घडवून आणणार आहे. या पिढीतील अनेक जण आपला व्यवसाय सांभाळण्यासाठी पुढे आले आहेत.
भेटा भविष्यातील या नव्या अब्जाधीशांना...