जाहिरात
Home >> Business >> Auto >> Indian-President-Luxury-Car-Mercedes-Benz

PICS: राष्‍ट्रपतींच्‍या आलिशान कारच्‍या आतील 11 खास नजारे

1 of 12 Photos

भारताचे राष्‍ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतात. प्रथम नागरिक म्‍हणून प्रतिभा पाटील यांनी आतापर्यंत आपली जबाबदारी पार पाडली. या महिन्‍यात त्‍यांचा कार्यकाळ संपणार आहे. येत्‍या 25 जुलैला देशाचे पुढील राष्‍ट्रपती म्‍हणून प्रणव मुखर्जी हे शपथ घेतील. त्‍यांनी पी.ए संगमा यांचा पराभव केला आहे. राष्‍ट्रपती पद हे भारतात सर्वात मोठे आणि महत्‍वाचे पद आहे. त्‍यामुळे त्‍यांना पुरवण्‍यात येणा-या सुविधाही तितक्‍याच आलिशान असणार.

यातीलच महत्‍वाची सुविधा म्‍हणजे राष्‍ट्रपतींसाठी असलेली हायप्रोफाईल कार. देशाचे राष्‍ट्रपती बनल्‍यानंतर प्रणव मुखर्जी कोणत्‍या कंपनीच्‍या कारमध्‍ये प्रवास करतील. त्‍याची किंमत काय असेल. त्‍याची वैशिष्‍टे काय असतील. याविषयीची सर्व माहिती जाणून घ्‍या या फोटोफिचरमधून...



वाचकांचे विचार
 
 
Code:
1 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment