Home » Business » Gadget » Know Samsung s4 Features

सॅमसंग 'एस 4' लॉन्च करण्‍याच्या तयारीत, पाहा फोटोज्

भास्कर न्यूज नेटवर्क | Jan 09, 2013, 16:03PM IST
1 of 6

गॅझेटच्या दुनियेत कोरियन कंपनी 'सॅमसंग'ला तोड नाही, असे म्हटले जाते. सॅमसंगने स्मार्टफोन्सची गेल्या वर्षात रेकॉर्डब्रेक विक्री केली होती. सॅमसंगने अ‍ॅप्पलही मागे टाकले होते. एस 3 च्या प्रथीत यशानंतर सॅमसंगचे मनोबल आणखी उंचावले आहे. यंदा सॅमसंग आणखी एक शानदार स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. एस 4 असे या मॉडेलचे नाव आहे.

एस 4 चे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा 'बिग डिस्प्ले' असणार आहे. तो पाच इंचाचा फुल्ली एचडी आहे. मोबाईलचा लूक, ऑपरेटिंग सिस्टिम, प्रोसेसर, कॅमेरा म्युझिकच्या बाबतीत तर सॅमसंगने ग्राहकांना या आधीच संतुष्ट केले होते. बाजाराचा रिव्हू घेतला तर सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन हे सॅमसंग कंपनीचे असल्याचे निदर्शनास येईल.

एस 4 हा बाजारात दाखल होण्यापूर्वीच ग्राहकांमधील उत्सूकता शिगेला पोहचली आहे. एस 4 खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्राहकांनी ऑनलाईन बुकींगही केली आहे.

एस 4 मध्ये असे काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. एस 4 चे फीचर्स...त्याचा डिस्पे... कॅमरा किती पिक्सलचा आहे.. हे जाणून घेण्यासाठी स्लाईड्स क्लिक करा...

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment