Home » Business » Gadget » /Mobile-Tariffs-Are-Rising-In-The-City-Once-Again-

मोबाईल कॉलचे दर २० टक्क्यांनी वाढले

वृत्तसंस्था | May 02, 2012, 10:23AM IST
मोबाईल कॉलचे दर २० टक्क्यांनी वाढले

मुंबई- स्वस्तात कॉल करण्याचा काळ आता संपत चालला आहे. कारण प्रीपेडच्या ग्राहकांना झटका दिल्यानंतर आता पोस्टपेड ग्राहकांनाही फोन कॉल्स महाग केले आहेत. याची सुरुवात व्होडाफोनने मुंबईतून केली आहे. त्यामुळे याच मर्गावरुन लवकरच दुस-या कंपन्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच व्होडाफोन दुस-या शहरातीलही सेवा महाग करण्याचे संकेत मिळत आहेत.

व्होडाफोन ही देशातील सगळ्यात मोठी दुस-या क्रमाकांची कंपनी आहे. व्होडाफोनची मुंबई शहर ही मोठी बाजारपेठ आहे. तेथे कंपनीने प्रतिकॉल सुमारे २० टक्के वाढ केली आहे. मात्र कंपनी स्पष्ट केले आहे की, कार्पोरेट कनेक्शन वापरणा-यांना याचा फटका बसणार नाही. सगळ्यात मोठी कंपनी एयरटेलनेही कॉल्स दरवाढीचा विचार करावा लागेल, असे म्हटले होते.

वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 1

 
 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment