जाहिरात
 
 
 

जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढणार, इराण-पश्चिमी देश वादही कारणीभूत

 
Source: वृत्तसंस्था   |   Last Updated 17:17(27/01/12)
 
 
 
विज्ञापन

सिंगापूर- अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने चौथ्या तिमाईत अपेक्षेपेक्षा जास्त चांगले बाळसे धरल्याने जागतिक बाजारात त्याचा परिणाम जाणवला. आशिया खंडासह जगभर तेलाचे भाव वाढले आहेत. दरम्यान, इराण आणि पश्चिमेकडील देशांत सुरु असलेल्या वादामुळेही तेलदारावर परिणाम झाल्याची शक्यता आहे. इराणने पश्चिमेकडील देशांचा तेलपुरवठा बंद करु अशी धमकी दिली आहे. त्यातच इराणचे अध्यक्ष मेहमूद अहमदीनेजाद यांनी दक्षिण अमेरिकी देशांचा मागील आठवड्यात दौरा केला होता. त्यात त्यांनी या देशांना पाठिंबा देण्याचे आव्हान केले होते. त्याला दक्षिणी अमेरिकी देशांनी पाठिंबा दिला होता.

तर, दुसरीकडे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने या  आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्याने तेलाची मागणी वाढणार आहे. त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ होणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
8 + 3

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment



Copyright © 2011-12 DB Corp ltd., All Rights Reserved.
Site Powered by I Media Corp. Ltd IMCL, DB Corp Ltd. Enterprise.