सेन्सेक्समध्ये घट
दिव्य मराठी नेटवर्क
| Feb 23, 2013, 08:39AM IST

मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्प उंबरठ्यावर असल्याने फंडांनी विक्रीचा जोर कायम ठेवला. त्यामुळे शुक्रवारी सलग दुस-या सत्रात सेन्सेक्समध्ये 8.35 अंकाची घसरण होऊन निर्देशांक 19,317.01 अंकांवर बंद झाला. हा दोन महिन्यांचा नीचांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 1.95 अंकांची निफ्टी 5,850.30 अंकांवर बंद झाला.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





