Home » Divya Marathi Special » Is It Skarlet Yohans Or Christofar Wakan

स्कार्लेट योहान्स की ख्रिस्तोफर वॉकन ?

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 04:31AM IST
स्कार्लेट योहान्स की ख्रिस्तोफर वॉकन ?

दृष्टिकोन


स्कार्लेट योहान्स की ख्रिस्तोफर वॉकन ?

स्कार्लेट योहान्सन ख्रिस्तोफर वॉकन
ही दोन छायाचित्रे नीट पाहा. एकसारखे दिसणारे हे फोटो स्कार्लेट योहान्सन या अभिनेत्रीचे नाहीत. उजव्या हाताचा फोटो अमेरिकन अभिनेता रोनॉल्ड वॉकन याचा आहे. 69 वर्षांचा हा अभिनेता ख्रिस्तोफर वॉकन या नावाने प्रसिद्ध आहे. तो 20 वर्षांचा होता त्या वेळी काढलेला हा फोटो आहे. तेव्हा तो अमेरिकन अभिनेत्री स्कार्लेट योहान्सनसारखा दिसत असे. ख्रिस्तोफरने 100 पेक्षा जास्त चित्रपट आणि स्टेज शो केले आहेत, तर स्कार्लेटसुद्धा खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Email Print
0
Comment