जाहिरात
Home >> Divya Marathi Special >> Somalian Pirates

PHOTOS : सोमाली समुद्री चाच्यांच्या म्होरक्यांचे मनोधैर्य खचले

1 of 5 Photos

सोमालियाच्या भयावह समुद्री चाच्यांचा म्होरक्या मोहंमद आब्दी हसनने काही दिवसांपूर्वी निवृत्ती घेण्याची घोषणा करत आपल्या साथीदारांना धक्का दिला. बिग माउथ नावाने ओळखल्या जाणा-या हसनने पत्रकार परिषद घेत निवृत्तीची घोषणा केली. खरे तर अनेक देशांच्या कडक नियंत्रणामुळे समुद्री जहाजांना लुटणे धोक्याचे बनले आहे. हसनने आपल्या साथीदारांनाही हे क्षेत्र सोडण्याचा आग्रह केला आहे. हसनच्या अगोदर अनेक समुद्री चाच्यांनी गुन्हेगारी जगत सोडले आहे.


वाचकांचे विचार
 
 
Code:
3 + 9

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment