जाहिरात
Home » Editorial » Columns » Maharashtra Politics

कुजबुज : पवारांचा सोयीस्करपणा की...

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 07, 2013, 02:00AM IST
1 of 5

‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग पुण्यातला बालगंधर्व रंगमंदिरात होता. त्याच वेळी भरत नाट्यमंदिरात असलेल्या दुस-या नाटकाला उपस्थित राहण्याचा शब्द यशवंतराव चव्हाण यांनी दिला होता. परंतु ऐनवेळी माझ्या विनंतीवरून चव्हाण साहेबांनी ‘घाशीराम’ला जाण्याचा निर्णय घेतला, अशी आठवण शरद पवार यांनी बारामतीच्या नाट्यसंमेलनात सांगितली. परंतु यशवंतरावांना  ‘घाशीराम’च्या प्रयोगाला त्या वेळी उल्हासदादा पवार घेऊन गेले होते. शरद पवार नव्हे, अशी कुजबुज जाणकार नाट्यरसिकांमध्ये रंगली. एवढेच काय, त्या वेळी उपस्थित असलेल्या काहींची साक्षही काढली गेली. पवार अलीकडे त्यांना हवे ते ठोकून देतात. राजकीय श्रेष्ठत्व आणि वयाचा गैरफायदा घेत पवार सोयीस्कर बोलतात वगैरे शेलक्या पुणेरी प्रतिक्रियाही नाट्यरसिकांच्या कट्ट्यावर उमटल्या.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
5 + 1

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment