JOKE : आजोबा आणि खोडकर मुल
दिव्य मराठी
| Jan 02, 2013, 12:27PM IST

आजी : अहो, मी डॉक्टरांकडे दात काढायला जात आहे, मुलांना सांभाळा.
आजोबा : नको जाऊस, तू दात काढून येण्यापूर्वी मला नवीन दात बसवायला जावं लागेल यांच्यामुळे.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





