JOKE : डॉक्टर आणि वकील
दिव्य मराठी | Jan 14, 2013, 10:49AM IST

डॉक्टर : हे महत्त्वाचं ऑपरेशन आहे तुमचं, दरवेळी पुढची तारीख का देता ?
रुग्ण : मला सवय आहे, मी वकील आहे ना!!
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





