Home » Humor » Joke

JOKE : बंड्याचा गृहपाठ

दिव्य मराठी | Jan 17, 2013, 11:45AM IST
JOKE : बंड्याचा गृहपाठ

शिक्षिका : मुलांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काम तुम्ही केलेच नाही, त्याची शिक्षाही तुम्हाला मिळणार नाही.

बंड्या : थँक्यू मॅडम, आज मी गृहपाठ करायला विसरलो आहे.

Email Print
0
Comment