JOKE : आम्हाला मुलगा पसंत आहे !
भास्कर नेटवर्क
| Feb 20, 2013, 11:24AM IST

मुलीकडील पाहुणेमंडळी मुलाला विचारतात,
तुम्ही नॉनव्हेज खाता ?
मुलगा - होय
दारु - होय
ड्रग्स - होय
सगळे काही निगेटीव्ह आहे, काही पॉझिटिव्ह आहे की नाही ?
मुलगा - आहे ना... HIV पॉझिटिव्ह !!!
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






