JOKE : संता आणि ज्योतिषी
दिव्य मराठी
| Feb 23, 2013, 11:47AM IST

संता एका ज्योतिषाकडे कुंडली घेऊन गेला.
ज्योतिषी - तुझे नाव संता आहे.
संता - हो
ज्योतिषी - तुला एक मुलगा आणि मुलगी आहे.
संता- हो, हो....
ज्योतिषी - तू आत्ता पंधरा किलो गहू विकत घेतले आहेस.
संता - हो, महाराज तुम्ही अंतर्यामी आहात...
ज्योतिषी- मुर्खा! पुढच्या वेळी येताना कुंडली घेऊन ये, रेशन कार्ड नको.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





