संताची जुळी मुल...
दिव्य मराठी | Jun 18, 2012, 10:23AM IST

संताची बायको जेव्हा आई बनली
नर्स - तुम्हाला जुळॆ मुल झाले आहे.
संता - हे तर होणारच होत.
नर्स - अस कस म्हणता येईल
संता .... - टिव्हिवर असेच काही कार्यक्रम बघायची ना ती
इंडियन आयडॉल-2, नच बलीये -2,धूम-2
नर्स - बर झाल दिल्ली-6 नाही बघितला
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





