बसंती ऑनलाइन आहे
दिव्य मराठी वेब टीम
| Jul 12, 2012, 16:22PM IST

जर 'शोले चित्रपटाचा रीमेक तयार झाला.. तर त्यातील संवाद अशा प्रकारचे असू शकतील...
गब्बर - ये हात मुझे दे दे ठाकुर...
ठाक़ूर - नाही...
या हातांनी मी फेसबूक अपडेट करतो..
आणि...
आत्ता...
बसंती ऑनलाइन आहे...
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





