|
ई-पेपर
प्राध्यापक- मुलांनो तुम्हाला फार अभ्यास करायचा आहे. आता परीक्षा जवळ येत आहे, पण तुम्ही रोज कमीत कमी 7 तास झोप घेतलीच पाहिजे.बाळू- सर हे कसं शक्य आहे ? शाळा तर फक्त सहाच तास असते ना ?
तुमचे विचार(1)
Follow us on Twitter
Find us on Facebook
RSS feed available