|
ई-पेपर
एका कवीने आपल्या पत्नीला विचारले, काय गं? मी काल रात्री लिहिलेली कविता कुठे गेली? आपल्या बाळाने तर ती फाडून टाकली नाही? पत्नी- तो बिचारा कशाला फाडून फेकील? त्याला तुमची कविता कोणत्या दर्जाची आहे, हे थोडंच कळतंय?
Follow us on Twitter
Find us on Facebook
RSS feed available