Home » Humor » Marathi Jokes For Children

बेटा तुझ्या वडिलांचे नाव काय?

हनुमान ठोंबरे, टाकळी | Jun 21, 2012, 08:15AM IST
बेटा तुझ्या वडिलांचे नाव काय?

एका बागेत काही बालके खेळत होती. एका व्यक्तीने एका मुलीस विचारले, ‘बेटा, तुझ्या वडिलांचे नाव काय?’ यावर ती मुलगी म्हणाली, ‘‘सध्या तरी नाव ठेवले नाही, आम्ही प्रेमाने त्यांना ‘बाबा, बाबा’ असेच म्हणतो.’’Email Print
0
Comment