JOKE : कैद्यांच्या रामायणाचा खेळ
दिव्य मराठी वेब टीम
| Aug 05, 2012, 08:43AM IST

हवालदार : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
इन्स्पेक्टर : वा, सुधारत आहेत आपले कैदी.
हवालदार : पण साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता, तो अजून आलेला नाही.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





