JOKE : फेसबूकवर चॅटिंग करणारे साप !
भास्कर नेटवर्क
| Feb 16, 2013, 16:57PM IST

दोन साप फेसबूकवर चॅटिंग करत होते.
पहिला साप - फुस्स
दुसरा साप - फुस्स
पहिला साप - फुस्स, फुस्स, फुस्स
दुसरा साप - फुस्स, फुस्स, फुस्स
पहिला साप - फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स,
दुसरा साप - फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स, फुस्स,
पहिला साप - भौ, भौ, भौ...
दुसरा साप - आलास ना आपल्या मुळ रुपात. मला माहित होत तू बनावट (Fake) आय डी (ID) बनवून आला होता.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात






