जाहिरात
Home » International » Other Country » After The 24 Crore Expenditure Assange Free

24 कोटी खर्चूनही असांजला अटक नाही

वृत्तसंस्था | Feb 18, 2013, 06:28AM IST
24 कोटी खर्चूनही असांजला अटक नाही


लंडन - विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजच्या अटकेसाठी लंडन येथे इक्वेडोर दूतावासाबाहेर पोलिस कर्मचा-यांच्या तैनातीवर आतापर्यंत 45 लाख डॉलर (जवळपास 24 कोटी रुपये) खर्च झाला आहे, तरीही असांजला अटक करण्यात यश आलेले  नाही. ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाने असांजचे स्वीडनकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले होते. त्यापासून वाचण्यासाठी त्याने गेल्या वर्षी  19 जूनला दूतावासात आश्रय घेतला असून तेव्हापासून तो तेथेच असून पोलिस त्याला पकडण्यासाठी दूतावासाबाहेर पहारा देत आहेत.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
1 + 6

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment