जाहिरात
Home >> International >> Other Country >> Facebook Accidently Uploads Shirtless Photo Of Mark Zukerberg

प्रायव्हसी सेटींगची पोल-खोल, फेसबुकवर मालक झुकेरबर्गची सेमी न्यूड छायाचित्र

वृत्तसंस्था | Aug 11, 2012, 16:20PM IST
 
 


प्रायव्हसी सेटींगवरुन वादात अडकलेली सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकने आता तिचा मालक मार्क झुकेरबर्गलाच लाजवले आहे.  सध्या फेसबुकवर मार्क झुकेरबर्गचा सेमीन्यूड फोटो सगळीकडे शेअर केला जात आहे. सेलिब्रिटी स्कॅन्डल वेबसाईट टीएमझेड डॉट कॉमनुसार मार्क झुकरबर्ग विदाऊट शर्ट दिसत आहे. त्यांनी काही सेकंदाच हा फोटो डीलिट देखील केला. मात्र, तेवढ्यावेळातच  त्या फोटोचा स्क्रिनशॉट घेऊन तो इमेज शेअरिंग वेबसाईट इमगुरवर अपलोड करण्यात आला. त्यानंतर हा फोटो इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
2 + 1

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment