जाहिरात
Home » International » Other Country » Finmeccnecka Postpond Its Financial Result

फिनमेकॅनिका फर्मने पुढे ढकले आर्थिक निकाल

वृत्तसंस्‍था | Feb 23, 2013, 09:04AM IST
फिनमेकॅनिका फर्मने पुढे ढकले आर्थिक निकाल


लंडन -  व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात फिनमेकॅनिका फर्मने सावध पवित्रा घेतला आहे. 2012 चे कंपनीचे वार्षिक निकाल पुढे ढकलले. त्याचबरोबर 3600 कोटी रुपयांच्या या सौद्यावरील वादाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या निगराणी मंडळाचा विस्तार केला. मंडळावरील सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. उपाध्यक्ष अ‍ॅडमिरल गिडो वेंटुरोनी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंडळाची बैठक झाली होती. त्यामुळे निगराणी मंडळावरील संचालकांची संख्या पाचपर्यंत नेण्याचा निर्णय झाला आहे. काही नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक अहवालविषयक निकाल जाहीर करण्यापूर्वी मार्चच्या शेवटी किंवा 30 एप्रिलला बैठक होण्याची शक्यता आहे. 12 हेलिकॉप्टरसाठी 3600 कोटी रुपयांचा हा करार होता. सौद्यासाठी 362 कोटी रुपयांची दलाली घेण्यात आल्याचा आरोप आहे.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
10 + 3

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment