जाहिरात
Home » International » Other Country » Iron Lady Armour Plated Bus Sold At Auction

आयर्न लेडीची ब्लास्टप्रूफ बस लिलावात

दिव्य मराठी | Feb 23, 2013, 18:14PM IST
आयर्न लेडीची ब्लास्टप्रूफ बस लिलावात

लंडन - आयर्न लेडी मार्गारेट थॅचर यांची ब्लास्टप्रूफ बस लिलावात विकण्यात आली. सुमारे 14 लाख 8 हजार रुपयांना गाडीची खरेदी करण्यात आली आहे. 1980 मध्ये ही गाडी तयार करण्यात आली होती. 28 टन वजनाची गोडी अतिशय सुरक्षित मानली जाते. बाँबरोधक, रासायनिक एवढेच नव्हे तर अणुरोधक अशीही या बसची वैशिष्ट्ये आहेत. गुरूवारी रात्री झालेल्या एका लिलावामध्ये विकण्यात आली. ही गाडी दिसायला सुंदर वगैरे नाही.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
5 + 10

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment