Home » International » Other Country » Kate Middleton's Turns To 31

PHOTOS : ब्रिटिश राज घराण्याची सून केट मिडलटन झाली 31 वर्षांची!

दिव्य मराठी वेब टीम | Jan 09, 2013, 15:16PM IST
1 of 7
ब्रिटिश शाही परिवाराची सून व युवराज हॅरी याची पत्नी केट मिडलटन आज 31 वर्षांची झाली. लवकरच ती एका गोंडस बाळाला जन्म देईल. खरे तर ब्रिटिश राज घराण्याला ती वंशज देणार असल्याने केट सध्या भलतीच चर्चेत आहे.
तर, पाहूया ब्रिटिश राजघराण्यातील सून केटशी संबंधित माहिती....
Email Print
0
Comment