Home » International » Other Country » Most Bizarre Hotels In The World

PHOTOS : कल्पनेपलिकडच्या आहेत या हॉटेल्सच्या बेडरुम

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 16:48PM IST
1 of 5

जगातील हॉटेल व्यवसायाने आज आपल्या कार्यपद्धतीत बदल केला आहे. हॉटेल मध्ये आलेले ग्राहक हे अतिथी असल्याप्रमाणे त्यांच्या सर्व सोयी-सुविधांची काळजी घेतली जाते.

पर्यटन आणि व्यवसायानिमीत्त लोक आता जगभर भ्रमंती करत आहेत. अशा वेळेस त्यांचा मुक्काम हा हॉटेलमध्ये असतो. या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पंचतारांकितपासून सर्वच हॉटेलमध्ये शाही व्यवस्था केली जाते. भारतातही प्राचिन राजे-रजवाडे ज्यापद्धतीने राहात होते, त्याप्रमाणे ग्राहकांची बडदास्त ठेवली जाते.

जगातील काही हॉटेलमधील बेडरुम अदभूत पद्धतीने डिझाईन केलेल्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा ही एक फंडा आहे.

Email Print
0
Comment