जाहिरात
Home » International » Bhaskar Gyan » New Mositure

त्वचेला मॉइश्‍चराइज करणारी जिन्स लवकरच

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 19, 2013, 06:38AM IST
त्वचेला मॉइश्‍चराइज करणारी जिन्स लवकरच


डेनिम खूप जाड असते. जिन्स खूप वेळ घातल्यामुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. ही तक्रार दूर करण्यासाठी रँगलर या आंतरराष्ट्रीय ब्रँडने एक खास डेनिम रेंज लाँच करण्याचे ठरवले आहे. डेनिम
स्पा नावाचे हे कलेक्शन डेनिमच्या पाणी शोषून घेण्याच्या प्रक्रियेपासून त्वचेचे संरक्षण करतील अशा खास घटकांपासून बनले आहे. तसेच ही जिन्स घातल्यावर त्वचा नरम पडल्याची जाणीव होईल.
या मॉइश्चरायझिंग जिन्समध्ये फिनिशेज अ‍ॅलोवेरा, ऑ लिव्ह एक्स्ट्रॅक्ट आणि स्मूथ लेग्ज असे प्रकार असतील. त्वचेतील नरमपणा कायम ठेवण्यासाठी यात नैसर्गिक आक्रोड, पॅशन फ्रूट, रोझशिप,  शिया बटर तसेच मोनोईचा उपयोग केला आहे. विशेष प्रकारची फुले खोबरेल तेलात बुडवून ठेवून मोनोई हे मिश्रण तयार होते. 28 जानेवारीपासून आसोस डॉट कॉमवर ऑ र्डर दिल्यानंतर ही जिन्स तुम्हाला घरपोच मिळू शकेल.
 
aughingsquid.com

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 7

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment